श्री ज्ञानदा प्रकाशन

महाराष्ट्रात प्रथमच विध्यार्त्यांच्या भविष्यासाठी
इंग्रजी + सायंटिफिक मराठी मधील पुस्तक.

  • Sale! 8th Maths SSC Board
    इयत्ता 8 वि सेमी व मराठी

    8th Maths SSC Board

    Original price was: ₹ 140.00.Current price is: ₹ 120.00.
  • Sale! 8th General Science SSC Board
    इयत्ता 8 वि सेमी व मराठी

    8th General Science SSC Board

    Original price was: ₹ 180.00.Current price is: ₹ 150.00.
  • Sale! 8th English SSC Board
    इयत्ता 8 वि सेमी व मराठी

    8th English SSC Board

    Original price was: ₹ 120.00.Current price is: ₹ 100.00.

महाराष्ट्रात प्रथमच.. प्रकाशित केलेल्या दोन भाषेतील
(English व Scientific मराठी) मधील पुस्तके व गाईड्स

8 वी ते 10 वी सेमी माध्यम (State board) आणि
इ. 11 वी ते 12 (Science) आणि 12 MHT - CET
महोदय,आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की, ज्ञानदा पब्लिकेशन 2015 साली विद्येचे माहेरघर पुणे, याठिकाणी स्थापन झाले आहे. इ. 10 वी उत्तीर्ण होऊन 11th (Science) मध्ये प्रवेश घेणा-या किंवा सेमी माध्यम मध्ये शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की, अभ्यासक्रम English मधून असल्याने, आपल्याला तो समजेल का? वर्गामध्ये शिक्षक समजावुन सांगताना मराठीमध्ये समजावुन सांगत असतील का? मला परीक्षेत लिहीता येईल का? एखाद्या विषयाचे Concepts परत वाचण्यासाठी एखादे पुस्तक उपलब्ध असेल का?ह्या सर्व प्रश्नांचा व ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून ज्ञानदा पब्लिकेशन ने महाराष्ट्रात प्रथमच सन 2018 पासुन इ. 8 वी ते 10 वी सेमी माध्यमची (English, Science and Technology व Mathematics) आणि इ. 11 वी / 12 वी (Science) व MHT - CET ची (Physics, Chemistry, Mathematics आणि Biology) ह्या विषयांची गाईड्स, चक्क... English व Scientific मराठीमधून प्रकाशित केली आहेत.

ज्ञानदा प्रकाशन पुणे आमचा सफर

पहा विध्यार्ती काय म्हणतात आमच्या पुस्तकांबद्दल

ज्ञानदा प्रकाशन चे गाईड म्हणजे विध्यार्त्यांचे भविष्य घडवणारे पुस्तक.
पहिला डेमो पहा, मग खात्री करा, मगच खरेदी करा.

Contact ( आमचा संपर्क )

Call + Whatsapp : 9225110570 Call : 9657961490
Email-Id
shreednyanadapublication@gmail.com

Amol shrimant tarange

Address :

Distribution Head Office. Dnyanada Publication House Behind ST Stand, In Front of Akluj Hospital, Akluj Tal-Malshiras Dist- Solapur Pin-413101

Scroll to Top