10th English Guid as per Maharashtra State Board syllabus and textbook.
Covers important English concepts, grammar & literature.
Simple, clear & textbook-based learning.
Covers important English concepts, grammar & literature.
Simple, clear & textbook-based learning.
अभ्यास हा फक्त पाठ करून किंवा रट्टा मारून होत नसतो…
त्यासाठी प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते..
कधीपर्यंत तुम्ही ते मार्केटमध्ये भेटणारे गाईड वापरणार ज्यामध्ये सगळं काही इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं….
आता अभ्यासाची पद्धत बदला खास तुमच्यासाठी ज्ञानदा प्रकाशन ने महाराष्ट्र मध्ये प्रथमच
इंग्रजी व सायंटिफिक मराठी दोन्ही भाषेमध्ये गाईड काढले आहेत ते पण आठवी ते बारावी पर्यंत….
आता ज्ञानदा प्रकाशनच्या पुस्तकामध्ये काय आहे खास ते म्हणजे प्रत्येक गोष्ट पहिला इंग्रजी मध्ये लिहिलेले असते व त्याचा अर्थ सायंटिफिक मराठी मध्ये अर्थ लिहिलेला असतो……
आता अभ्यासाची पद्धत सोपी झाली आहे… आता परीक्षा रट्टा मारून किंवा पाठ करून पास नाही व्हायचं..
त्या जागी ज्ञानदा प्रकाशन च पुस्तक वापरून चांगले गुण मिळवायचे..










Reviews
There are no reviews yet.